RBI New Guidelines 2025: नवं वर्ष नेहमीच नवनवीन संधी आणि बदल घेऊन येतं. मात्र, यावर्षी सुरुवातीलाच बँक खातेदारांसाठी एक महत्त्वाचा बदल होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने जाहीर केलेल्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, 1 जानेवारी 2025 पासून तीन प्रकारची बँक खाती बंद करण्यात येणार आहेत. याचा थेट परिणाम ग्राहकांच्या बँकिंग व्यवहारांवर होणार आहे.
बँकिंग व्यवस्थेतील सुरक्षितता वाढवण्यासाठी आणि डिजिटायझेशनला चालना देण्यासाठी आरबीआयने हे पाऊल उचलले आहे. या निर्णयामुळे इनएक्टिव खात्यांच्या गैरवापराला आळा बसेल, तसेच ग्राहकांची फसवणूक टाळली जाईल. बँकिंग व्यवस्थेतील रिस्क कमी करण्यासाठी आणि ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे.
1. डोरमेंट अकाउंट्स
2. इनएक्टिव अकाउंट्स
3. झिरो बॅलन्स अकाउंट्स
आरबीआयच्या या निर्णयामुळे ग्राहकांनी आपली खाती सतर्कतेने व्यवस्थापित करणे आवश्यक आहे. या बदलांमुळे बँकिंग व्यवहार अधिक सुरक्षित आणि पारदर्शक होतील, तसेच फसवणुकीला आळा बसेल.
अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.